अतिरेकी व्यायाम मग तो कोणताही असो..घातकच ठरतो.
सकाळी सकाळी बागेत फिरायला गेल्यावर किंवा रस्त्यावर चालायला गेल्यावर खूप छान वाटतं..,…कित्ती लोक फिरत आहेत..आता आपल्या तब्येती बद्दल किती जागरूक झाले आहेत लोक हे बघून बरं वाटतं…..आजकाल ओपन जिम पण झाले आहेत….तिथे पण लोक व्यायाम करत असतात…वाह… तरी पण एक फिजओथेरपिस्ट म्हणून माझं लक्ष असतच…. अरे हे काय चाललंय ? आपली तब्येत आपलं शरीर याचा […]